करमाळा तालुका केम गावामध्ये विजेचा लपंडाव महावितरण कंपनीचे कर्मचारी असून अडचण नसून.
केम गावामध्ये विजेचा लपंडाव महावितरण कंपनीचे कर्मचारी असून अडचण नसून.
करमाळा तालुका केम गावामध्ये तीस ते पस्तीस कुंकू कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये प्रत्येक कारखान्यात दहा ते पंधरा कामगार आहेत केम मध्ये लाईट कधी येते कधी जाते कारखानदाराचे फार नुकसानहोत आहे कामगारांची उपासमार होत आहे विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे अभ्यास करता येत नाही लाईट या गावांमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुंकू पुरवलं जात आहे कारखानदारांना मोठा तोटा सहन करावालागत आहे तरी महावितरण कंपनीने ताबडतोब पुरवत लाईट चालू करावी ग्रामस्थांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे महावितरण लवकरात लवकर दखल घ्यावे