सालाबाद प्रमाने या वर्षी ही प्रहाचे सागर पवार यांनी स्वतः च्या लग्नाचा वाढदिवस एका मतीमंद शाळेत केला साजरी

सालाबाद प्रमाने या वर्षी ही प्रहाचे सागर पवार यांनी स्वतः च्या लग्नाचा वाढदिवस एका मतीमंद शाळेत केला साजरी

 श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये आज श्री सागर व सौ निकीता पवार यांचा लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यात आला.   प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा ता.  संपर्क प्रमुख व मी वडार महाराष्ट्राचा संघटना  करमाळा तालुकाध्यक्ष सागर पवार हे दर वर्षी स्वतः चा व  स्वतः च्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या हॉटेल मध्ये किंवा स्वतः च्या घरी नं करता आपंग मुलांसोबत साजरा करतात. 
 या वेळेस देखील याच पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  याच कार्यक्रमाचे अवचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित असलेले   जनता बँकेचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दिलीप  तळेकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.  व प्रमुख पाहुणे म्हणून राहुल  कोरे  हे होते तसेच या कार्यक्रमासाठी घोटीगावचे रील स्टार श्री सयाजी थोरात,मेंबर रमेश  पवार उपस्थित होते तसेच श्री सागर  पवार यांचे नातेवाईक व मित्र यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप तळेकर यांनी श्री सागर पवार व निकिता यांचे वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचेही भरभरून कौतुक केले विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले शाळेविषयी ची माहिती श्रीमती जाधव मॅडम यांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चव्हाण सर यांनी  केले व कार्यक्रमाचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे सर यांनी मांनले

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश