विविध विकास सहकारी सोसायटी उंदरगाव, रिटेवाडी चेअरमन पदी मा.श्री. दत्तात्रय भाऊराव कोकरे यांची बिनविरोध निवड झाले
विविध विकास सहकारी सोसायटी उंदरगाव, रिटेवाडी चेअरमन पदी मा.श्री. दत्तात्रय भाऊराव कोकरे यांची बिनविरोध निवड झाले
माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांचे पुत्र मा.शंभूराजे जगताप यांनी नूतन चेअरमन श्री दत्तात्रय कोकरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सचिव मेहेर भाऊसाहेब मा.चेअरमन श्री.गणपत( आबा ) मगर,श्री.हरिदास कांबळे (भाऊसाहेब ) मा.सरपंच श्री. नवनाथ भिसे,मा. सरपंच श्री. संदीप मारकड,संचालक, बहुजन संघर्ष समिती अध्यक्ष श्री. राजाभाऊ कदम,श्री. बिभीशन गरदडे, श्री.पांडुरंग निकत, चेअरमन श्री. शरद मगर तसेच मा.उपसरपंच श्री.आत्माराम कोकरे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.संभाजी रिटे, प्रगतशील बागायतदार,श्री.उत्तरेश्वर रिटे, श्री.भाऊ अभिमान रिटे, मा.सरपंच श्री.संपत लठ्ठे,मा. उपसरपंच श्री. भिवाजी कोकरे,श्री. सोमनाथ भिसे,श्री. दादा मगर, संचालक श्री. हनुमंत जावळे,पोलीस पाटील श्री. राजू पवार,श्री.आप्पा कोकरे, संचालक श्री. दिलीप कोकरे, संचालक श्री. भाऊ कोकरे,श्री. निलेश कोकरे, श्री.बापूराव कोकरे,श्री. किरण पाहुणे, श्री. सुधीर भिसे, मा. सरपंच श्री. तायाप्पा पवार, उपसरपंच श्रीम. मंगल ढवळे,श्री. बिरुदेव कोकरे, श्री. आबा कोकरे, श्री. रामहरी कोकरे, श्री. नितीन कोकरे, श्री. अमोल कोकरे श्री. कल्याण कोकरे, श्री.भारत कोकरे, श्री. रमेश कोकरे, श्री.परमेश्वर कोकरे, श्री. बापू खटके, श्री. विष्णू खटके, श्री. रेवन कोकरे,श्री.मगनदास कोकरे, श्री. धुळा कोकरे,श्री. बिभीषण मस्के,श्री. सचिन कोकरे, श्री. अनिल वलटे इत्यादी उपस्थित होते.