मातोश्री गंगुबाई शिंदे हॉस्पिटल सर्वसामान्य रुग्णांना आधार ठरेलतहसीलदार शिल्पा ठोकडे
मातोश्री गंगुबाई शिंदे हॉस्पिटल
सर्वसामान्य रुग्णांना आधार ठरेल
तहसीलदार शिल्पा ठोकडे
करमाळा प्रतिनिधी
सध्या आरोग्य सेवा व त्यासाठी वाढता खर्च हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी
गंभीर विषय असून
मातोश्री गंगुबाई शिंदे हॉस्पिटल मधून अल्प दरात किंवा मोफत उपचार मिळत असल्यामुळे हे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांना आधार ठरेल असे मत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी व्यक्त केले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू झाले असून
शंभर रुपये तपासणी इंजेक्शन व पुन्हा आठ दिवस मोफत तपासणी अशा स्वस्त दरात हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे अध्यक्षस्थानी एडवोकेट कमलाकर वीर उपस्थित होते
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे
कर्मा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे तालुकाप्रमुख रामभाऊ ठाणे
शहर प्रमुख संजय आप्पाशीलवंत
उद्योजक पिंटू शेठ गुगळे गोरख जाधव प्रवीण जाधव
समाजसेवक गणेश करी पाटील
डॉक्टर अक्षय पुंडे डॉक्टर कटके
डॉक्टर गायकवाड डॉक्टर नगरे
विजय दादा पवार
कॅन्सर तज्ञ डॉक्टर मांजरे
आधी जण उपस्थित होते
उपस्थित त्यांचे स्वागत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे
उप तालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे
तालुकाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख संजय शीलवंत
ओबीसी चे तालुका अध्यक्ष अंकुश जाधव
शहर प्रमुख जेऊर माधव सूर्यवंशी
माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे
पत्रकार विनोद महानवर खांबेवाडी
पत्रकार अशोक नरसाळे नाशिक कबीर
आयुब बागवान
जयंत दळवी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे
किरदात सर आधी जण उपस्थित होते
गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा देणारा असून
महात्मा फुले अंतर्गत सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत करून देण्याचा प्रयत्न करणार आहे
या हॉस्पिटलला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मदत केली असून
सध्या डायलिसिस सेंटर ब्लड बँक व नर्सिंग कॉलेज या संस्थेमार्फत सुरू आहे
आता या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मुळे करमाळा शहरातील जनतेची सोय होईल असे शिवसेने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले