विधान परिषद सभापती प्रा . राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप

विधान परिषद सभापती प्रा . राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप 

यांची सदिच्छा भेट महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बायपास रोड येथील माजी आ. जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट  दिली. प्रा राम शिंदे तुळजापूर येथे नियोजित दौऱ्याला जात असताना त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ,याप्रसंगी त्यांचे चहापान झाले .माजी आमदार जयवंतराव जगताप व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा जुना स्नेह आहे .यावेळी विधान परिषदेचे सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच करमाळा दौऱ्यावर आलेले प्रा राम शिंदे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी यथोचित सत्कार केला व सभापती पदाच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या .

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश