सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य प्रा रामजी शिंदे यांना करमाळा शहरामध्येराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे
सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य प्रा रामजी शिंदे यांना करमाळा शहरामध्येराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे
म्हणून निवेदन देण्यात आले करमाळा शहरामध्ये सर्व महापुरुषांचे स्मारक आहेत परंतु राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नसल्यामुळे अहिल्या प्रेमीं मध्ये नाराजी आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठिकाण श्री क्षेत्र चोंडी करमाळा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे तरीही करमाळा शहरांमध्ये अहिल्यादेवींचे स्मारक नसल्यामुळे खंत व्यक्त केली जात आहे सभापती प्रा श्री रामजी शिंदे साहेब यांनी शब्द दिला की 31 मे अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती पर्यंत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे करणार यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर आजिनाथ इरकर दादा महानवर गणेश इवरे कैलास पवार विनोद महानवर आधीचं पदाधिकारी उपस्थित होते
