सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ व धनंजय मुंडे ला आरोपी करा म्हणून करमाळा शहर व तालुका बंद .
सरपंच स्व. संतोष (भैय्या) देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्त व धनंजय मुंडेला मुख्य सुत्रधार करुन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वंयमफुर्तीने करमाळा शहर व तालुका कडकडीत बंद राहणार
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष (भैय्या) देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व धनंजय मुंडेला मुख्य सुत्रधार करुन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वयंस्फूर्तीने गुरुवार दिनांक ६/०३/२०२५ रोजी करमाळा शहर व तालुका बंद ठेवणे बाबतची सकल मराठा समाज करमाळा व बहुजन बांधव करमाळा