केम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय बिचितकर यांची बिनविरोध ; माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची एकहाती सत्ता

केम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय बिचितकर यांची बिनविरोध ; माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची एकहाती सत्ता

करमाळा तालुक्यातील केम येथील विविध कार्यकारी सोसायटीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची एकहाती सत्ता आली असून दत्तात्रय बिचितकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली असून यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते दत्तात्रय बिचितकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड, आनंद शिंदे, दिलीप दौंड, विलास बिचितकर,भैरू दौंड, तानाजी बिचितकर, दीपक बिचितकर, महादेव पारखे, राहुल बिचितकर, चंदू बिचितकर, ओंकार जाधव, प्रकाश तळेकर, विजय तळेकर,आदि  विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक आजी पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश