पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव स्टेशनचा प्रश्न मार्गी - गणेश चिवटे

पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव स्टेशनचा प्रश्न मार्गी - गणेश चिवटे

करमाळा - कोळगाव सब स्टेशन वर आधारित पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचा गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित लाईटचा प्रश्न आता मार्गी लागला आहे, कोळगाव सब स्टेशन वरील आधारित शेतकऱ्यांनी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्याकडे लाईट विषयासंदर्भात तक्रार केली होती यावेळी गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला यावर लगेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन या कोळगाव स्टेशन आवश्यक असणाऱ्या  दोन ब्रेकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या भागातील गावांना अपुऱ्या दाबाने होत असलेला वीस पुरवठा आता पूर्ण दाबाने आठ तास सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे ,
या नवीन ब्रेकर चे पूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले,
 यावेळी गणेश चिवटे म्हणाले की कोळगाव सब स्टेशनचा गेली अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन मार्गी लावला आहे लवकरच ते या सबस्टेशनवर 3 KVA ऐवजी 5 KVA चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून या सबस्टेशनचा कायमस्वरूपी चा विजेचा प्रश्न मार्गी लावतील तसेच या भागातील रस्ते व इतर कामेही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू असे मत यावेळी गणेश चिवटे यांनी व्यक्त केले,  
या कार्यक्रम प्रसंगी कोळगाव चे सरपंच तात्यासाहेब शिंदे , गौंडरेचे सरपंच सुभाष हनपुडे  , हिसरे गावचे सरपंच नवनाथ जगदाळे  , वंचित बहूजन आघाडीचे नेते सुभाष  ओहोळ, श्रीमंत पाटील, वैजिनाथ चव्हाण, भाऊ चव्हाण, अजय डौले, विशाल घाडगे, रावसाहेब पाटील, दत्ता विटुकडे, ओमकार पूजारी ,नाना पुजारी, भागवत पाटील, पै. विजय विटुकडे, पै. हनुमत पाटील,  गणेश रोकडे, ज्ञानेश्वर बिचीतकर ,अक्षय हनपुडे,  समाधान शिंदे , अतुल चेंडगे, चरण चेंडगे,  हंनुमत आतकरे, सुनील जगदाळे, तात्या जगदाळे, उमेश जगदाळे, सौरभ जगदाळे ,रामा कराडे, सिध्देश्वर जगदाळे, भिमराव जगदाळे, दत्ता ठोंबरे , संतोष जगदाळे ,आत्माराम खडके, वैभव खडके, युवराज पाटील, आबा पाटील, नितीन शिंदे, मिलिंद रोकडे, गणेश रोकडे ,दया चेंडगे, समाधान शिंदे, बालाजी गोरे, निखिल वीर, श्रीमंत मोरे, पिंटू निंभोरकर,  सचिन माने, हनुमंत अतकरे,अभी शिंदे, राजाराम हराळे, चरण शिंदे, परशुराम शिंदे
आदी शेतकरी उपस्थित होते,

 कोळगाव सब स्टेशन वर आधारित आमच्या पाच ते सहा गावांचा विजेचा प्रश्न प्रलंबित होता आम्ही गेल्या  अनेक दिवसांपासून तालुक्यातील लोक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला परंतु हे काम मार्गी लागले नाही, पण गणेश चिवटे यांनी पालकमंत्र्यांनकडे  पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले
सुभाष हनपुडे- सरपंच गौंडरे

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहन मालकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

आदिनाथ निवडणुक नैतिकतेचा पहिला विजय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश