करमाळा शहरातील भाजी विक्रेता,हातगाडी संघटना,टपरी धारक संघटना यांचे संयुक्त निवेदन देण्यात आले
करमाळा शहरातील भाजी विक्रेता,हातगाडी संघटना,टपरी धारक संघटना यांचे संयुक्त निवेदन देण्यात आले
करमाळा शहरातील भाजी विक्रेते, हातगाडी संघटना, टप्परी धारक संघटना आज वसुली धारकाच्या (टेकेदार) विरोधात एकवटलेल्या शहरातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्या समोर अंदोलन करण्यात आले करमाळा नगरपरिषदेने शहरातील फिरत्या व बैठक व्यवसाकांना जागेची आकारणी वरती नियमावली आकून पावती आकरण्यात आली आहे परंतू सदर ठेकेदार हा नियमाच्या बाहेर जाऊन सर्व विक्रेत्यांकडून दम दाठी व शिवीगाळ करून पाच पठ वसूली करत असल्यान सर्व विक्रेत्यांकडून संताप व्यक्त होत होता त्या मुळे आज सर्व विक्रेत्यांकडून संघटनांकडून अंदोलन करण्यात आले व सदर ठेकेदारा वरती योग्य कारवाई करून आम्हाला नियमित योग्य पावती आकरावी असे निवेदन करमाळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी निवेदन स्विकारताना करमाळा नगरपरिषदेच्या अधिकारी पालके मॅडम सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, नगरसेवक पिल्लूभाऊ इंदलकर, अमोल शेट परदेशी, विनोद महानवर उपस्थित होते निवेदना वरती सर्व संघटना धारक गणेश शिंदे, दत्तात्रय राऊत, पिंटू इंदलकर, अशोक हजारे, निलेश पवार,बबन वाघमारे,कयूम बागवान,अशिष राठोड, पिंटू राऊत , कमलेश इटुकली, आबा चिंचवड , सचिन चिंचवड, योगेश दळवी, महेश देशमाने, कमल विटकर,विजय गवळी, योगेश भुसारे, समीर शेख, अंकुश बरडे, सुरज राठोड, पिनू दळवी, आरबाज शेख,विलास जव्हेरी,शिवाजी मिसाळ,बाळू दळवी,सोमनाथ शिंदे,नंदा विटकर,सिमा विटकर,मगंल मेंढापुरे,हनुमंत दळवी आदी विक्रेत्यांच्या सह्या निवेदना वरती आहे