शिरसोडी ते कुगाव जल महामार्ग पुलास स्व.अजित दादा पवार यांच नाव द्या...उमरडचे युवा नेते श्रीकांत मारकड पाटील यांची मागणी

शिरसोडी ते कुगाव जल महामार्ग पुलास स्व.अजित दादा पवार यांच नाव द्या...
उमरडचे युवा नेते श्रीकांत मारकड पाटील यांची मागणी 

प्रतिनिधी...
करमाळा तालुक्यातील महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला ३९५ कोटी बजेटचा   महामार्ग जलपुल हे काम युद्ध पातळीवर चालु आहे स्व.अजित दादा हा महत्त्वकांक्षी पुल मानला जातो पण काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे अपघाती न दुःखद निधन झाल्यामुळे अख्खा महाराष्ट्र पोरखा झाला आणि ते आपल्यातून निघून गेले त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या पुलास त्यांचे नामकरण व्हावं याची मागणी करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे केले आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी