जेऊरचा 'पैलवान' सर्वांना पडला भारी; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटलांचे वर्चस्व!

जेऊरचा 'पैलवान' सर्वांना पडला भारी; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटलांचे वर्चस्व!
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा यंदाच्या निवडणुकीत 'पैलवान' ही संज्ञा खऱ्या अर्थाने सार्थ ठरताना दिसत आहे.  आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील रणनितीने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले असून, जेऊरचा हा 'पैलवान' सध्या सर्वांना भारी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
​आबांची ' आणि विरोधकांची धाकधूक
​"मैदानातला पैलवान जसा प्रतिस्पर्ध्याची पकड ढिली होऊ देत नाही, तशीच पकड आबांनी या निवडणुकीवर मिळवली आहे," 
​निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने रस्ते, पाणी आणि स्थानिक रोजगाराचे मुद्दे गाजत आहेत. मात्र, नारायण आबा पाटील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तरुण वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसते. प्रस्थापितांना धक्का देत सामान्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून आबांची प्रतिमा या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी