करमाळा तालुका विकास आघाडीचा मोठा निर्णय: सभापती पदासाठी आदिती अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा तालुका विकास आघाडीचा मोठा निर्णय: सभापती पदासाठी आदिती अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीने  आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिती अतुल पाटील यांनी सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी