केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ अनिता शरद वायभासे यांची निवड

केम ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी  सौ अनिता शरद वायभासे यांची निवड


केम ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. अनिता शरद वायभासे तर गटनेतेपदी सागर कुरडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अच्युत  पाटील, विष्णू दादा पारखे, सागर राजे दौंड, महावीर तळेकर, बाळासाहेब देवकर, संदीप तळेकर, महेश तळेकर सर, दादासाहेब गोडसे, दिलीप नाना दौंड, विलास बीचीतकर, आनंद शिंदे, सागरराज तळेकर, बापू तळेकर, सचिन काळे, सुलतान मुलाणी, योगेश ओहोळ, निखिल तळेकर, राजेंद्र देवकर सोमा यादव राहुल वायभासे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच युवा परिवर्तनचे ग्रामपंचायत सदस्य गोरख काका पारखे, दत्तात्रय बीचीतकर, विजयसिंह ओहोळ, सौ. अन्वरनबी मुलाणी, सौ. अलका गोडसे, सौ. वंदना तळेकर, सौ. ऋतुजा ओहोळ, कमल अवघडे यांच्यासह केम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवीन पदाधिकाऱ्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

रश्मी बागल यांच्या नावाची जोरदार चर्चा

आमदार नारायण पाटील यांच्याकडून वडशिवणे तळ्यात पाणी, अजित तळेकरांच्या अथक प्रयत्नांना आले यश

केम जिल्हा परिषद गट: भाजपच्या निष्ठवान कार्यकर्त्यांना संधी द्या; सुरेखा संतोष देवकर यांच्या उमेदवारीची मागणी